Post Office Scheme : पती-पत्नीला मिळणार प्रत्येक महिन्याला 27,000 रुपये

 


Post Office Scheme : पती-पत्नीला मिळणार प्रत्येक महिन्याला 27,000 रुपये महिना, सविस्तर वाचा..


त्या अगोदर थोडं महत्त्वाचा वाचा :


अशाच नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या WhatsApp Group मध्ये जॉईन व्हा 👈🏻


Post Office Scheme खात्रीशिल आणि सुरक्षित गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिस हा चागला मार्ग आहे. पोस्ट ऑफिस सामान्य नागरिकांसाठी छोट्या छोट्या, विविध बचत योजना राबवत असते. या आर्टिकल मध्ये आपण बघणार आहोत की, पती-पत्नीचे जॉइंट खाते उघडून त्यात रक्कम कशी मिळवावी हे आपण पाहणार आहोत. पोस्ट ऑफिस मधील इन्कम स्किम गुंतवणूकदार गुंतवणूक करू शकतो. या योजनेमध्ये पती-पत्नी किंवा सिंगल खातेही उघडू शकतो. या योजनेच्या व्याजदरात 1 एप्रिल 2023 पासून केंद्र सरकारने वाढ केली आहे. त्याचप्रमाणे गुंतवणुकीची टक्केवारी वाढवण्यात आली आहे. 


ज्या दिवशी पैसे गुंतवणूक केले, त्यानंतर एक वर्षात तुम्ही तुमचे पैसे खात्यावरून काढू शकता. जर तुम्ही एक पेक्षा जास्त वर्षात खात्यावरून पैसे काढले तर तुम्हाला काही शुल्क पैसे दंड स्वरूपात द्यावी लागतात, जे तुमच्या खात्यातून ती रक्कम वजा केली जाईल. यामध्ये एका संयुक्त खातेतून सिंगल खाते असे रूपांतर करू शकतात. तसेच सिंगल खात्याचे रूपांतर संयुक्त खात्यात करता येते.


एक रकमी गुंतवणुकीवर मिळतो चांगला नफा : 


या योजनेअंतर्गत एका खात्यात गुंतवणूकदार जास्तीत जास्त 10 लाखा पर्यंत गुंतवणूक करू शकतो. जॉईन खात्याचे मर्यादा सरकारने वाढवली आहे. ही मर्यादा आता 15 लाख रुपये करण्यात आली आहे. या गुणवत्तेनंतर गुंतवणूकदार त्याच्या खात्यातून रक्कम काढू शकतो किंवा या योजनेचा कालावधी 4 - 5 वर्ष वाढू शकतो.


अजून वाचा : 




Post a Comment

0 Comments