Job Vacancy : पदवीधारांसाठी नोकरीची संधी! 250 पदांवर बंपर भरती, झटपट करा अर्ज

 


LIC HFL Recurment : LIC हाउसिंग फायनान्स मध्ये बंपर भरती सुरू आहे. या भरतीमध्ये 250 पदा अंतर्गत भरती घेतली जाणार आहे. 


अश्याच नवीन अपडेट्स पाहण्यासाठी WhatsApp Group मध्ये सामील व्हा 👈🏻



LIC HFL Apprenticeship Recruitment 2023

 :पदवीधर (Graduate) आहात आणि चांगली नोकरी (Job Alert) मिळण्याची संधी पाहत असाल तर, ही पोस्ट काळजीपूर्वक वाचा. नोकरीची चांगली संधी चालून आली आहे. एलआयसीमध्ये नोकरीची संधी आहे. एलआयसी हाऊसिंग फायनान्समध्ये अधिकृत भरती सुरु आहे. एलआयसी हाऊसिंग फायनान्समध्ये शिकाऊ पदांसाठी इच्छुक उमेदरावारांचे अर्ज जाहिर आहेत.


250 पदांवर बंपर भरती

या भरतीअंतर्गत संपुर्ण 250 शिकाऊ उमेदवारांची भरती (LIC HFL Apprenticeship Recruitment 2023) केली जाणार आहे. https://www.lichousing.com या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल. महत्त्वाचं म्हणजे या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी आखरी तारीख 31 डिसेंबर आहे, त्यामुळे टाइम वाया न घालवता आत्ताच अर्ज ऑनलाईन भरा.


LIC HFL Apprenticeship Recruitment 2023 Last Date : महत्त्वाच्या तारखा 

अर्ज प्रक्रिया सुरु झाल्याची तारीख : 22 डिसेंबर 2023


अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख : 31 डिसेंबर 2023


LIC HFL Apprenticeship Recruitment 2023 : रिक्त जागांचा तपशील

या भरतीअंतर्गत एकूण 250 पदांवर शिकाऊ उमेदवार पदावर भरती केली जाईल. प्रशिक्षणाचा कालावधी 12 महिन्यांचा आहे.


LIC HFL Apprenticeship Recruitment 2023 : वयमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता

भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 20 ते 25 वर्षे असावे. या भरतीसाठी उमेदवाराने 1 डिसेंबर 2023 ते 1 एप्रिल 2020 या काळात पदवी शिक्षण पूर्ण केलेले असावे. अधिक माहितीसाठी अधिकृत अधिसूचना वाचा :


LIC HFL Apprenticeship Recruitment 2023 : निवड कशी केली जाईल?

अधिकृत अधिसूचनेनुसार, या भरती मोहिमेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना आधी प्रवेश परीक्षेला बसावं लागेल. 6 जानेवारी 2024 रोजी भरतीसाठी प्रवेश परीक्षा घेतली जाईल. या परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारां कागदपत्र पडताळणी आणि वैयक्तिक मुलाखतीला उपस्थित राहावं लागेल. 9 जानेवारी ते 11 जानेवारी 2024 या कालावधीत मुलाखत घेतली जाणार आहे.


LIC HFL Apprenticeship Recruitment 2023 : किती स्टायपेंड दिला जाईल?

या पदांवरील उमेदवारांना शहराच्या श्रेणीनुसार पगार मिळेल. शहर श्रेणी 1 साठी निवडलेल्या उमेदवारांना प्रति महिना 15000 रुपये पगार दिले जाईल. तर शहर श्रेणी 2 साठी निवडलेल्या उमेदवारांना प्रति महिना 12000 रुपये पगार मिळेल. तसेच, शहर श्रेणी 3 साठी निवडलेल्या उमेदवारांना प्रत्येक महिना 9,000 रुपये पगार दिले जाईल. अधिक माहितीसाठी उमेदवार समोरील साइटची मदत घेऊ शकतात.

पदासाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा


अधिक वाचा:

अविश्वसनीय व्हायरल व्हिडिओ! येथे क्लिक करुन पाहा 😨


Post a Comment

0 Comments