PIB Fact Check PM Kisaan Tractor Yojna 2024 : पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना सध्या चर्चेत आहे. या योजनेत ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी यात 50 टक्के अनुदान केले असल्याचा दावा करण्यात आला आहे.
अश्याच नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा 👈🏻
PM Kisaan Tractor Yojna 2024 :
सरकारकडून नागरिकांसाठी विविध योजना राबवल्या जातात. यादरम्यान काही बनावट योजनांची ( Fake ) माहिती वायरल होत असतात. आशिच एक चर्चेत योजना म्हणजे पंतप्रधान किसन ट्रॅक्टर योजनेबाबत ( PM Kisan Tractor Yojna 2024 ) संपूर्ण माहिती जाणून घ्या इंटरनेटवर पीएम किसन योजनेची वेबसाईट ( PM Kisan Tractor Yojna 2024 website ) अशी वेबसाईट आहे, यावर दावा केला जात आहे की, पी एम किसान ट्रॅक्टर योजना संदर्भात पात्र असलेल्या सर्व शेतकऱ्यांना सरकारद्वारे 50 टक्के सबसिडी दिली जाईल म्हणजेच ट्रॅक्टरच्या अर्धी किंमत मोजावी लागणार नाही.
पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना :
पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजनेतून पात्र असलेल्या सर्व शेतकऱ्यांना 50 टक्के सबसिडी देण्यात येत असून सर्व शेतकऱ्यांना ट्रॅक्टर अर्ध्या किमतीमध्ये उपलब्ध होणार असे सांगितले जात आहे. पी एम किसान ट्रॅक्टर योजना या वेबसाईटवर ही माहिती देखील उपलब्ध आहे. या लेखात तुम्हाला या योजनेबाबत खरी आणि सखोल माहिती देणार आहोत.
ट्रॅक्टर खरेदीसाठी सरकारकडून 50% सबसिडी?
पी एम किसान ट्रॅक्टर योजनेमुळे ट्रॅक्टर अर्ध्या किमतीत मिळत असल्याने प्रत्येक शेतकरी प्रयत्न करीत आहे. तुम्हालाही या योजनेबाबत सोशल मीडिया वरून किंवा आमच्या या लेखात तुम्हाला माहिती मिळाली असेल आणि तुम्ही ही या योजनेच्या अर्जासाठी प्रयत्न करत असेल तर सातत्य त्या पडताळून घ्या.
अर्ध्या किमतीत नवीन ट्रॅक्टर खरेदी करायचं? सरकारची योजना काय?
पीआयबी फॅक्ट चेक मध्ये या योजनेबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. पीआयबी फॅक्टनुसार पीएम किसन ट्रॅक्टर योजना ही सरकारी योजना नाही. किसान ट्रॅक्टर योजना ही इंटरनेट वेबसाईटवरील असून योजना सरकारद्वारे राबवण्यात आली नाही. पी एम किसान ट्रॅक्टर योजना ही एक बनावट योजना असून कोणत्याही प्रकारची अशी योजना सरकारद्वारे लावण्यात आली नाही हे स्पष्ट झाली आहे. ही वेबसाईट आणि योजना बनावट आहे.
अजून वाचा
0 Comments
Please inter you experience to my post