Education Scheme : केंद्र सरकार प्रत्येक विद्यार्थ्याला 50,000 रुपये देणारं

CM Scheme 2024

 Education Scheme : केंद्र सरकार प्रत्येक विद्यार्थ्याला 50,000 रुपये देणार, असा करा अर्ज 


शिष्यवृत्तीसाठी AICTE : सोमनाथ शिष्यवृत्ती योजना
( टेक्निकल डिप्लोमा/पदवी ) 2023 - 2024 हा अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद हा ( AICTE ) उपक्रम आहे जो मान्यता प्राप्त संस्थांमधून किंवा तांत्रिक पदासाठी किंवा डिप्लोमा साठी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी योजना आहे. ही शिष्यवृत्ती अनाथ असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे. ज्याचे आई वडील कोविड-19 किंवा सशस्त्र दलात किंवा निमलष्करी शहीद झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी आहे. 


शिष्यवृत्ती बक्षिस : प्रतिवर्षी 50 हजार रुपये.


पात्रता निकष : कोविड-19 प्रभावित वॉर्ड म्हणजेच, कोविड-19 मुळे निधन झालेल्या पाल्याला ही शिष्यवृत्ती आहे.


अर्ज कसा करावा : 

• दिलेल्या लिंक वर नोंदणी करा

• तपशील बरा आणि अर्ज सबमिट करा

• तुम्ही शिकत असलेल्या संस्थेतील अर्जची माहिती समिट करा

• पुष्टीकरण ई-मेल ची प्रतीक्षा करणे

• आवश्यक कागदपत्रे : 

• संस्थेने जारी केलेले बोनाफाईड प्रमाणपत्र

• बारावीची मार्कशीट

• श्रेणी प्रमाणपत्र लागू असल्यास : सक्षम प्रधानी द्वारे जाहीर केलेले वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र

• कोविड-19 मुळे शहीद झालेल्या आई वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र ( स्पष्टपणे नमूद केलेले )

• आई आणि वडिलांची मृत्यू प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास पुढील लिंक वर क्लिक करून शिष्यवृत्तीसाठी अर्ज करा 


अर्ज कुठे करावा : 


अर्ज लिंक : येथे क्लिक करा 👈🏻


अधिक माहितीसाठी : येथे क्लिक करा👈🏻


संपर्काची माहिती : All India consil  for technical एज्युकेशन ( AICTE ) नवी दिल्ली:

110070 👈🏻


अधिक वाचा : 






Post a Comment

0 Comments