New Hit Run Low : नवी मुंबई : केंद्र सरकारने नुकताच मोटार वाहन कायदा हा जाहीर केला आहे. पण या कायद्यामुळे राज्यभरात नाही तर देशभरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण याच कायद्याला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या ट्रक चालकांनी पोलिसांना बेदम मारहाण केली आहे. ही धक्कादायक घटना एका व्हिडिओच्या माध्यमातून समोर आली आहे.
केंद्र सरकारने नुकतेच नवीन कायदा सुरू केला आहे तो म्हणजे मोटार वाहन कायदा आहे. ज्यामध्ये हिट आणि रनला आळा बसावा यासाठी अत्यंत कठोर तरतुदी करण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र सहज देशभरातील सर्व वाहन चालक एक जानेवारीपासून संपावर बसली आहे. पुढील तीन दिवसासाठी हा संप स्वीकारण्यात आला आहे. वाहन चालक त्यामुळे रस्त्यावर उतरले आहेत व रास्ता रोको आंदोलनात सहभागी होत आहे.
नवी मुंबई उलवे येथे बेलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. यावेळी रस्ता रोको आंदोलनात सहभागी झालेले वाहन चालक खूपच विक्राळ आक्रमक झालेले पाहायला मिळाले. त्यांनी पोलिसांना बेदम मारहाण केल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी समोर क्लिक करा :
0 Comments
Please inter you experience to my post