Cotoon Rate Today 2024 |
Coton market price: तुम्हाला तर माहीतच आहे
कापूस हे महाराष्ट्रातील सर्वाधिक उत्पादन पीक घेतले जाते. याचे उत्पादन खानदेश मराठावाडा व इतर भागातही कापसाचे पीक घेतले जाते. गुरुवारी जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरामध्ये महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केले होते. यामध्ये महाराष्ट्र राज्य शेतकरी संस्थेने सहभाग घेतला होता. कापसाच्या दरात वाढ व्हावी व विमा प्रलंबित भरावे अशी मागणी या आंदोलनात करण्यात आली होती.
चोपडा धरणगाव येथे सुमारे दीडशे शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. त्यामुळे परिसरात खूप मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. शेतकऱ्याने जोरदार घोषणाबाजी करत पोलीस व प्रतिनिधीला मागणीचे आव्हान दिले. त्यांनी या मागण्या पूर्ण नाही केल्या म्हणून अति तीव्र पद्धतीने आंदोलन करण्यात आले.
शेतकऱ्याने प्रशासनासमोर काही मुख्य मागण्या मांडले आहेत. कापूस सारखा खरीप पिक विमा प्रतीलंबित मंजूर करा. शेतमालाला वरील बंदी हटवा, प्रथम उसाच्या पिकाला दोन ते तीन हजार रुपये प्रति क्विंटल निश्चित करा. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रत्येक एकरी 50 हजार रुपये देऊन अनुदान द्या. केळी आणि पपई च्या किमतीत व्यापाऱ्यांना अन्यायकारक कपात थांबवा. अनुसूचित व्यापार व्यवहारातून गुंतलेल्या व्यापाऱ्यावर कारवाई करा.
खरंच शेतकऱ्यांना 10 हजार रुपये प्रति क्विंटल मिळणार का याचा सध्या चर्चेचा विषय आहे. पिक काळामध्ये पाऊस न झाल्यामुळे शेतकरी खूप अडचणीत आलेला आहे. विहिरीमध्ये आहे त्या पाण्याने त्याने पीक पिकवले. पण त्यांना योग्य तो दर न मिळाल्याने शेतकरी खूप चिंतेत आलेला आहे.
अजून वाचा
0 Comments
Please inter you experience to my post