中部地方の地震 : 北中部地震: 新年を迎えた矢先、日本は強い地震に見舞われました。西海岸の津波

 


Earthquake in North Central Japan : जपान मेट्रो लॉजिकल एजन्सीने इशिकावा आणि जवळपासच्या प्रांतांमध्ये भूकंप झाल्याची माहिती दिली, त्यापैकी एकाची प्राथमिक पातळाची तीव्रता 7.4 होती. 


Earthquake in North Central Japan : नववर्षाचे धुमधडाक्यात स्वागत सुरू असताना आज सोमवारी एक जानेवारी उत्तर मध्य जपानमध्ये 7.6 रिस्टल स्केल तीव्रतेचा महाशक्तिशाली भूकंप झाला आहे. जपानच्या हवामान संस्थेने ईशिकावा, निगाता आणि तोयोमा फ्रिकचारच्या किनारपट्टीवर त्सुनामीचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर पश्चिम भागात जोरदार भूकंपाचे धक्के बसले. असा दावा अहवालात करण्यात आला आहे. 


While welcoming the New Year in full swing, today, Monday, January 1, a powerful earthquake measuring 7.6 on the Richter scale has occurred in North Central Japan. Ishikawa, Niigata and Toyoma Frick by the Japan Meteorological Agency.

हॉकीरिको इलेक्ट्रिक पवारने सांगितले आहे की, ते त्यांच्या अणुऊर्जा प्रकल्पात सुधारणा केली जात आहे. असे जपानी सार्वजनिक प्रसारक NHK टीव्हीने वृत्त दिले आहे. जपान मेट्रोलॉजिकल एजन्सीने इशिकावा आणि जवळपासच्या प्रांतांमध्ये भूकंप झाल्याची माहिती दिली आहे. त्यापैकी एकाची प्राथमिक तीव्रता 7.4 होती.

जपान भूकंप : आतापर्यंत काय माहिती मिळाली आहे ?

• NHK टीव्हीने इशारा देत सांगितले आहे की, पाण्याचा प्रभाव पाच मीटर असून ( 16.5 फूट ) पर्यंत पोहोचू शकतो आणि जवळपासच्या लोकांनी त्वरित उंच जमिनीच्या ठिकाणी किंवा उंच इमारतीवर धावत जावे. 

• एक मीटर पेक्षा जास्त उंचीच्या लाटा इशिकावाच्या प्रोफ्रिक्षमधील वाजिमा सिटीच्या किनारपट्टीवर आढळल्या.

• सर्व रहिवाशांनी उंच जमिनीवर जाऊन थांबणे असे NHK टीव्हीने सांगितले. इशिकावाच्या प्रोफ्रशर सिटीमध्ये भूकंप झाला.

• जपानमध्ये पहिले 11 मार्च 2011 साली ईशान्य जपान मध्ये भूकंप आणि त्सुनामी आली होती व सर्व शहरे उध्वस्त झाली होती.



Post a Comment

0 Comments