PM किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याने काय करावे? सविस्तर माहिती एका क्लिकवर


PM  किसान  योजना : 


शेतकऱ्यांना  
आर्थिक  मदत  करण्यासाठी  सरकार

अनेक  योजना  राबवतात.  यापैकी  एक  योजना

म्हणजेच  पीएम  किसान  सन्मान  निधी  योजना 

आहे.  या  योजने  अंतर्गत  सर्वशेतकऱ्यांना. आर्थिक

मदत मिळावी  म्हणून  सरकार  दरवर्षी  6,000  ची

मदत करतात.  या  योजनेअंतर्गत  आतापर्यंत  15 

हप्ते जाहीर  करण्यात  आली  आहे,  तर  16  वा

हप्ता जाहीर  केव्हा  होणार  याची  चर्चा  सुरू  आहे. 

दरम्यान शेतकऱ्यांनी  पीएम  किसान  सन्मान  निधी 

योजनेचा  लाभ  घेण्यासाठी  काही  आवश्यक  कामे 

करण्याची वश्यकता  आहे.


पी  एम  किसान  सन्मान  निधी  योजनेचा  हा  हप्ता  तीन

हप्त्यांमधून  दिला  जातो.  प्रत्येक  हप्त्याला  दोन  हजार

रुपये  शेतकऱ्यांच्या  खात्यावर  वर्ग  केली  जाते. ज्याचा

उपयोग  ते  शेतीसाठी  करू  शकतात.  योजने  अंतर्गत 

सोळावा  हप्ता  मार्च  किंवा  एप्रिल  महिन्यात  जाहीर

केला  जाऊ  शकतो.  याचा  लाभ  घेण्यासाठी  शेतकरी

बांधवांनी  काही  महत्वाची  कामे  करावी  लागतील,

अन्यथा  ते  या  योजनेपासून  वंचित  राहील.


पी  एम  किसान  योजनेचा  फॉर्म  भरताना  शेतकऱ्याने

पले  महत्त्वाचे  तपशील  काळजीपूर्वक

तपासावे. र्जात  तुमचे  नाव,  खाते  क्रमांक  इत्यादी 

वाचा.  शेतकरी  बांधवांनी  eKYC  ची  काळजी  घ्या. 


या गोष्टीकडे विशेष लक्ष द्या


• शेतकरी भारताचा नागरिक असला पाहिजे.


• शेतकऱ्याचे वय 18 पेक्षा जास्त असणे गरजेचे आहे.


• शेतकऱ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे.


• शेतकरी बांधवाकडे आधार कार्ड खाते पासबुक

 

व  खतोनी  असणे  आवश्यक  आहे.


तुम्हाला येथे मदत मिळेल


पी  एम  किसान  सन्मान  निधी  योजनेचा  लाभ

घेण्यासाठी  शेतकऱ्याला  स्वतःची  नोंदणी  करावी 

लागेल.  शेतकरी  ऑनलाइन  आणि  ऑफलाईन  या

दोन्हीच्या  माध्यमाने  नोंदणी  करू  शकतो.  शेतकऱ्यांनी

काही  तक्रार  असल्यास  पीएम  किसान  सन्मान 

योजना  यांच्या  अधिकृत  वेबसाईटवर  तक्रार  नोंदवू 

शकतात  किंवा  155261  या  क्रमांकावर  तक्रार  करू

शकतात.


अशायच कृषी योजना update साठी आमच्या WhatsApp Group मध्ये सामील व्हा 👈🏻


हे देखील वाचा :

Japan Earthquake 2024










Post a Comment

0 Comments